10 वर्षात पहिल्यांदाच विरोधकांना सर्वात आक्रमक मुद्दा मिळाला
Marathi News National Winter Session Of Parliament From 25 November Maharashtra Jharkhand Election Results नवी दिल्ली1 दिवसापूर्वी कॉपी लिंक 25 नोव्हेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. गेल्या 10 वर्षातील हे अधिवेशन सर्वात आक्रमक असू शकते. मात्र यामध्ये सत्ताधारी पक्षाचे की विरोधी पक्षांचे वर्चस्व राहणार हे येत्या शनिवारी येणाऱ्या महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरून…